समग्र शिक्षा,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई शिक्षणं विभागाने प्रकाशित केलेल्या अंकात धुळे जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा खलाणे ता.शिंदखेडा जि. धुळे (लेख क्रमांक १० वा )शाळेचा समावेश करण्यात आला. ही आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी सर्वांसाठी अभिमामानाची बाब आहे. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.धुळे बुवनेश्वरी एस. मॅडम यांच्या प्रेरणेने मा.शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) राकेशजी साळुंखे, साहेब मा.उपशिक्षणाधिकारी मनीषजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी चिरणे बीट मा.शैलजा शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख कलमाडी मा.आर.जी.राजपूत सो यांच्या समन्वयातून गावातील मा.सरपंच ,उपसरपंच मा.अध्यक्ष , उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ पालक सर्वांचे खूप खूप आभार . सर्वांच्या अपूर्व योगदानाने जिल्हा परिषद शाळा खलाणे वाटचाल करीत आहे. 04 03 02 01
Comments
Post a Comment