विद्यार्थी लाभाच्या योजना खालीलप्रमाणे @उपस्थिती भत्ता@ इयत्ता पहिली ते चौथी sc st संवर्गातील दारिद्र रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११,०००/-व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५%उपस्थिती असणाऱ्या मुली @मोफत गणवेश वाटप योजना @ इयत्ता पहिली ते चौथी sc,st,vjnt संवर्गातील सर्व मुले व मुली @मोफत लेखन साहित्य वाटप@ इयत्ता पहिली व चौथी sc,st,vjntसंवर्गातील सर्व मुले व मुली ...