साने गुरुजी कथामाला २०१८ -१९
साने गुरुजी जयंती
दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजी सोमवार साने गुरुजी यांच्या जयंतीचे निमित्त साधून आपल्या शाळेत परिपाठात दररोज श्याम ची आई या आत्मचरित्रातून एक कथा (रात्र ) या प्रमाणे सर्व शिक्षकांनी त्या कथा वाचनात सहभाग घेऊन मुलांसमोर वाचून दाखवायचे ठरले आणि कथेतल्या ४२ रात्री वाचन सुरु झाल्या.
कथामाला समारोप

Comments
Post a Comment