Posts

Image
            समग्र शिक्षा,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई  शिक्षणं विभागाने प्रकाशित केलेल्या अंकात धुळे जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा खलाणे ता.शिंदखेडा जि. धुळे (लेख क्रमांक १० वा )शाळेचा समावेश करण्यात आला. ही आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी सर्वांसाठी अभिमामानाची बाब आहे.       मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.धुळे बुवनेश्वरी एस. मॅडम यांच्या प्रेरणेने     मा.शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) राकेशजी साळुंखे, साहेब मा.उपशिक्षणाधिकारी मनीषजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली         शिक्षण विस्तार अधिकारी चिरणे बीट मा.शैलजा शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख कलमाडी मा.आर.जी.राजपूत सो यांच्या समन्वयातून           गावातील मा.सरपंच ,उपसरपंच मा.अध्यक्ष , उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ पालक सर्वांचे खूप खूप आभार .           सर्वांच्या अपूर्व योगदानाने  जिल्हा परिषद शाळा खलाणे वाटचाल करीत आहे. 04 03 02 01

आमचे सामान्य ज्ञान

Image
 

बालतरंग २०१९

Image

शाळेचे शैक्षणिक व्हिडिओ

पालक मेळावा 2018     PPT 2017     PPT 2016   

इलेक्ट्रॉनिक मिडीया ने घेतलेली दखल

Dhule tv sahyadri tv

डिजिटल शाळा

                          जिल्हा परिषद डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा दिनांक  ०३/ १० / २०१५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या उद्घाटन समारंभासाठी मा.ताईसो सुनंदा पाटील सभापती प.स.शिंदखेडा ,.मा.दरबारसिंग गिरासे ,उपसभापती पं.स.शिंदखेडा मा.जी.के.अहिरराव अध्यक्ष ए अंड जी फौंडेशन नासिक , मा.ताई सो. मीनाताई विजय टाटीया सरपंच खलाणे व सन्मा.सर्व ग्रामपंचायत सदस्य ,मा.डी.पी.बुवा सो .शि.वि.अ.चिरण बीट,मा.नानासाहेब बोरसे सो केंद्र प्रमुख कलमाडी मा.सर्व  तालुक्यातील विस्तार अधिकारी ,सर्व सन्मानिय केंद्रप्रमुख,सर्व सन्मानीय मुख्याध्यापक या सोहळ्यास उपस्थित होते.डिजिटल शाळेच्या प्रोजेक्टर व इतर सर्व खर्चासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १,००,००० /-- लोकवर्गणी जमा करून खलाणे शाळा डिजिटल केली.ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेत डिजिटल लर्निग सुरु झाले आहे. डिजिटल क्लासरूम   सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शासन स्तरावरून डिजिटल क्लासरूम साठी तीन LED TV व तीन TAB शाळेला देण...

माझी सुंदर शाळा ब्लॉग चे उद्घाटन

                            जिल्हा परिषद मराठी शाळा खलाणे                                                                                                      केंद्र- कलमाडी  ता.शिंदखेडा जि.धुळे                              दिनांक : ०८ सप्टेंबर २०१८ शनिवार   सकाळी १० :००वाजता                                   सोलर कीट उद्घाटन  :-मा.माधवजी भंडारी ( प्रवक्ते भाजपा)                             माझी सुंदर शा...